Jump to content

सुभद्रांगी


सुभद्रांगी (राणी धर्मा)
महाराणी
राजधानीपाटलीपुत्र
पूर्ण नावसुभद्रांगी बिंदुसार मौर्य
मृत्यूइ.स.पू. ३८५
पाटलीपुत्र, बिहार
पूर्वाधिकारीमहाराणी चारूमित्रा
उत्तराधिकारीमहाराणी असंधीमित्रा
पतीसम्राट बिंदुसार मौर्य
संततीसम्राट अशोक,
विताशोक
राजघराणेमौर्य वंश

महाराणी धर्मा उर्फ सुभद्रांगी ही मगध सम्राट बिंदुसार याची प्रिय पत्नी होती. तिला सम्राट बिंदुसार याने धर्मा हे नाव दिले. ती सम्राट अशोक याची आई होती.