Jump to content

सुब्रा सुरेश

सुब्रा सुरेश (३० मे, इ.स. १९५६; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हे कार्नेजी मेलन विद्यापीठाचे ९ वे अध्यक्ष आहेत. ते अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेचे संचालकही आहेत. या आधी ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) इंजिनिअरिंग विभागाचे डीन होते.[][][]


संदर्भ