Jump to content

सुबाश खकुरेल


सुबाश खकुरेल (७ एप्रिल, १९९३ - हयात) हा नेपाळच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि नेपाळचा यष्टीरक्षक आहे.


  • आंतरराष्ट्रीय टी२०त पदार्पण - हाँग काँगचा ध्वज हाँग काँग विरुद्ध १६ मार्च २०१४ रोजी चितगांव येथे.