Jump to content

सुपर ओव्हर

सुपर ओव्हर हे क्रिकेटच्या ट्वेंटी२० प्रकारातील विशिष्ट षटकाचे नामाभिधान आहे.

दोन्ही डावांच्या अंती सामना समसमान राहिल्यास दोन्ही संघ प्रत्येकी एक षटक टाकतो तसेच खेळतो. या षटकात अधिक धावा करणारा संघ विजयी घोषित केला जातो.

सुपर ओव्हर वापरून निकाल लावलेले क्रिकेट सामने

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (ODIs)

दिनांक स्थळ विजेताधावसंख्यापराभूत संघधावसंख्या ए.दि.
१४ जुलै २०१९ इंग्लंड लॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन, इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१५/०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १५/१ २०१९ विश्वचषक अंतिम सामना
३ नोव्हेंबर पाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी, पाकिस्तानझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ५/० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २/२ ३रा सामना

आपल्या डावात अधिक चौकार मारल्याच्या जोरावर इंग्लंड विजयी (२६-१७).

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने (T20Is)

दिनांक स्थळ विजेताधावसंख्यापराभूत संघधावसंख्या ए.दि.
२६ डिसेंबर २००८ न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड, न्यू झीलंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २५/१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १५ १ला सामना
२८ फेब्रुवारी २०१० न्यूझीलंड लँसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च, न्यू झीलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९/० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६/१ २रा सामना
७ सप्टेंबर २०१२ संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई, संयुक्त अरब अमिरातीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२/० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११/१ २रा सामना
२७ सप्टेंबर २०१२ श्रीलंका मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी, श्रीलंकाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३/१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७/१ १३वा सामना
१ ऑक्टोबर २०१२ श्रीलंका मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी, श्रीलंकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १८/० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १७/० २१वा सामना
३० नोव्हेंबर २०१५ संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह, संयुक्त अरब अमिरातीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड४/० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३/१ ३रा सामना
२२ जानेवारी २०१९ ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत, ओमानकतारचा ध्वज कतार ६/० कुवेतचा ध्वज कुवेत ५/१ ५वा सामना
१९ मार्च २०१९ दक्षिण आफ्रिका सहारा पार्क न्यूलँड्स, केप टाउन, दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १५/० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५/० १ला सामना
३१ मे २०१९ गर्न्सी कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट, गर्न्सीजर्सीचा ध्वज जर्सी१५/० गर्न्सीचा ध्वज गर्न्सी १४/१ १ला सामना
२५ जून २०१९ नेदरलँड्स हॅजलवॅग, रॉटरडॅम, नेदरलँड्सझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १८/० Flag of the Netherlands नेदरलँड्स ९/१ २रा सामना
५ जुलै २०१९ कतार वेस्ट एंड पार्क, दोहा, कतारकतारचा ध्वज कतार १४/० कुवेतचा ध्वज कुवेत १२/० २रा सामना
१० नोव्हेंबर २०१९ न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड, न्यू झीलंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१७/० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८/१ ५वा सामना
२९ जानेवारी २०२० न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन, न्यू झीलंडभारतचा ध्वज भारत २०/० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १७/० ३रा सामना
३१ जानेवारी २०२० न्यूझीलंड वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन, न्यू झीलंडभारतचा ध्वज भारत १६/१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १३/१ ४था सामना
१० मार्च २०२० भारत ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडाअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ८/० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड१२/१ ३रा सामना