सुनील तांबे
सुनील तांबे हे एक मराठी पत्रकार, लेखक व अनुवादक आहेत.वस्तुनिष्ठ व सडेतोड लेखनाकरिता प्रसिद्ध.स्वतः प्रवास करून परिसरातील लोकांमध्ये राहून अनुभवसिद्ध लेखन असल्याने मनाला भावते.
पुस्तके
तांबे यांनी लिहिलेल्या/अनुवादित केलेली निवडक पुस्तके -
- २१ व्या शतकासाठी २१ धडे (अनुवादित, मूळ युव्हाल नोआ हरारीचे इंग्रजी 'ट्वेंटिवन लेसन्स फाॅर ट्वेंटिफर्स्ट सेंचुरी')
- द फ्री व्हाॅईस : लोकशाही संस्कृती आणि राष्ट्र (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रविशकुमार)
- मार्खेजची गोष्ट