सुनील कुमार
हवलदार सुनिल कुमार हे भारतीय सेनेतील बिहार रेजिमेंटचे एक सैनिक होते. ते १६ जून २०२०ला शहीद झाले.[१] सुनिल कुमार हे पाटणा बिहार येथील होते.
संदर्भ
- ^ https://www.honourpoint.in/profile/hav-sunil-kumar-2/. Missing or empty
|title=
(सहाय्य)