Jump to content

सुनयना हझारीलाल

सुनयना हझारीलाल
आयुष्य
जन्म स्थान मुंबई,महाराष्ट्र,भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
संगीत साधना
गुरू गुरू हझारीलाल
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, कथक
घराणे बनारस घराणे
संगीत कारकीर्द
पेशा नृत्यांगना
गौरव
गौरव पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार

सुनयना हझारीलाल तथा सुनयना अगरवाल या भारतीय कथक नर्तिका आहेत. त्या बनारस जानकीप्रसाद घराण्यामध्ये शिकल्या. हझारीलाल भारतीय विद्याभवनमधील कथक विभागाच्या प्रमुख आहेत.

हझारीलाल यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांचे वडील भारतीय रेल्वेमध्ये अधिकारी होते.

भारतीय शासनाने २०११मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. याशिवाय त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कारही मिळाले आहेत.