Jump to content

सुदेश लहरी

सुदेश लहरी
Sudesh Lehri (it); সুদেশ লেহরি (bn); Sudesh Lehri (fr); Sudesh Lehri (jv); Sudesh Lehri (ast); Sudesh Lehri (ca); सुदेश लहरी (mr); Sudesh Lehri (de); Sudesh Lehri (ga); سودش لهری (fa); Sudesh Lehri (bjn); Sudesh Lehri (sl); Sudesh Lehri (ace); Sudesh Lehri (tet); سوديش ليهرى (arz); Sudesh Lehri (id); Sudesh Lehri (bug); Sudesh Lehri (gor); Sudesh Lehri (su); Sudesh Lehri (min); सुदेश लेहरी (hi); సుదేష్ లెహ్రి (te); ਸੁਦੇਸ਼ ਲਹਿਰੀ (pa); Sudesh Lehri (en); Sudesh Lehri (es); Sudesh Lehri (map-bms); سریش لہری (pnb) actor indio (es); indiai színész (hu); aktore indiarra (eu); ہِندوستٲنؠ اَداکار (ks); actor indiu (ast); индийский актёр (ru); actor a aned yn 1968 (cy); Indian actor (en-gb); بازیگر هندی (fa); 印度演員 (zh); indisk skuespiller (da); actor indian (ro); indisk skådespelare (sv); שחקן הודי (he); भारतीय अभिनेता और हास्यकार (hi); భారతీయ నటుడు (te); ਭਾਰਤੀ ਹਾਸਰਸ ਕਲਾਕਾਰ (pa); Indian actor (en-ca); attore indiano (it); ভারতীয় অভিনেতা (bn); acteur indien (fr); India näitleja (et); Indian actor (en); ator indiano (pt); pemeran asal India (id); indisk skodespelar (nn); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേതാവ് (ml); Indian actor (en); aisteoir Indiach (ga); aktor indian (sq); actor indi (ca); actor indio (gl); ممثل هندي (ar); індійський актор (uk); intialainen näyttelijä (fi)
सुदेश लहरी 
Indian actor
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑक्टोबर २७, इ.स. १९६८
जालंधर
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २००७
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सुदेश लहरी (जन्म: २७ ऑक्टोबर १९६८) हा एक भारतीय स्टँड-अप कॉमेडियन आणि चित्रपट व दूरदर्शन अभिनेता आहे. २००७ मध्ये द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज III या विनोदी कार्यक्रमात त्याने भाग घेतला होता. [] कपिल शर्मा आणि चंदन प्रभाकर यांच्यानंतर तो या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर होता.

त्यानंतर सुदेशने कॉमेडी सर्कसमध्ये कृष्णा अभिषेकसोबत भागीदारी करत स्पर्धक म्हणून खेळला. एकत्रितपणे या दोघांनी तीन हंगाम जिंकले आणि "कृष्णा-सुदेश" म्हणून लगेचच लोकप्रियता मिळवली. कॉमेडी नाईट्स बचाओ, कॉमेडी नाईट्स लाइव्ह, आणि कॉमेडी नाईट्स बचाओ ताझा या कार्यक्रमांत देखील ही जोडी एकत्रितपणे दिसली.

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील द ड्रामा कंपनी हा त्याचा नवीनतम कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तो बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीसोबत काम करत आहे.[][] तो आणि कृष्णा अभिषेक ४ वर्षांनंतर कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा एकत्र आले.[]

खाजगी जीवन

सुदेशचा जन्म पंजाबच्या जलंधर येथे २७ ऑक्टोबर १९६८ रोजी झाला होता. ममता ही त्याची पत्नी असून या दाम्पत्याला २ अपत्ये आहेत.

दूरचित्रवाणी कार्यक्रम

दूरदर्शन मालिका
वर्ष कार्यक्रम भूमिका शैली वाहिनी नोट्स
2007 द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज IIIस्वतः स्टँडअप कॉमेडी / स्केच कॉमेडी स्टार वन
2007 देख भारत देखस्वतः सोनी टीव्ही
2008-2014 कॉमेडी सर्कसस्वतः स्टँडअप कॉमेडी / स्केच कॉमेडी सोनी टीव्ही
2014-15 कॉमेडी क्लासेसविविध पात्रे स्केच कॉमेडी लाइफ ओके
2015-2017 कॉमेडी नाइट्स बचाओहोस्ट आणि विविध भूमिका रोस्ट कॉमेडी कलर्स टीव्ही
2016 कॉमेडी नाइट्स लाइव्हस्केच कॉमेडी कलर्स टीव्ही
2017-2018 ड्रामा कंपनीविविध पात्रे स्केच कॉमेडी सोनी टीव्ही
2021 कपिल शर्मा शोसोनी टीव्ही

संदर्भ

  1. ^ Wadehra, Randeep (16 September 2007). "The Great Punjabi Challenge". The Tribune. 29 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 June 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Sudesh Lehri joins Krushna Abhishek on his show, to give competition to Kapil's show". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-06-16. 2020-11-10 रोजी पाहिले.
  3. ^ "Sudesh Lehri reacts to comparisons between 'The Kapil Sharma Show' and 'The Drama Company'". Zee News (इंग्रजी भाषेत). 2017-07-17. 2020-11-10 रोजी पाहिले.
  4. ^ "Krushna Abhishek, Sudesh Lehri reunite for The Kapil Sharma Show after 2017 fallout". India Today. 28 July 2021. 6 August 2021 रोजी पाहिले.