सुदर्शन भगत
सुदर्शन भगत | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ मे, इ.स. २०१९ | |
राष्ट्रपती | राम नाथ कोविंद |
---|---|
मागील | रामेश्वर ओराओन |
मतदारसंघ | लोहारडागा |
जन्म | २० ऑक्टोबर, १९६९ |
राजकीय पक्ष | भाजप |
पत्नी | मन्ना देवी |
नाते | कलसाई भगत (वडील) |
अपत्ये | २ मुलगे |
सुदर्शन भगत (२० ऑक्टोबर, १९६९ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे भाजपतर्फे लोहारडागा मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले. हे नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या सरकारात आदिवासी कामकाजाचे राज्यमंत्री आहेत. यापूर्वी ते शेत आणि शेतकरी कल्याण मंत्री होते.