Jump to content

सुतारकाम

सुतारकाम करताना भारतातील सुतार (इ.स. २००६)

सुतार (इंग्लिश: Carpenter ; कार्पेंटर ;) म्हणजे सुतारकाम (इंग्लिश: Carpentry ; कार्पेंट्री ;) करणारा अथवा लाकडी वस्तू तयार करणारा कारागीर होय. सुतार लाकडापासून फर्निचर, दैनंदिन वापराच्या लाकडी वस्तू बनवण्यासोबतच इमारतींच्या बांधकामासाठीही सुतारकाम करतात.

सुतार आणि पारंपरिक हत्यारे
  चार मुख्य हत्यारे असली की सुतारकाम प्राथमिक करता येते.तर फरशी ,हातोडी ,

रंधा आणी करवत ही चार मुख्य हत्यारे.

   चांगला सुतार लाकडची प्रत ओळखून कोणते लाकूड कोणत्या कामाला वापरावे हे जाणतो.
   सर्वात चांगले लाकूड म्हणजे साग.

सागापासून जवळजवळ सर्व फर्निचर बनवतात.साग खूप टिकाऊ आहे याचा रंग आणी फिगर मोहक असतात.

 सागाचे लाकूड  सुतारकाम करायला सुलभ असते रंधा चांगला मारला जातो .

करवतिने कापणे सुलभ जाते.

    टेबल खुर्ची स्टूल पेटी दरवाजे खिडक्या घराचे खांब वासे रिपा भाले बडोद फळ्यांचे सिलिंग ,कपाटे  व इतर सर्व फर्निचर करताना सुतार कसबी असावा लागतो.
  सुताराला इतर बरीच tuls लागतात
मेजर टेप (फुट) काटकोण्या खातावणी चोरशी सड्या वीविध् रंधे पक्कड भीड 
कानस पत्थर वगैरे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत