सुझी बेट्स
सुझानाह विल्सन सुझी बेट्स (सप्टेंबर १६, इ.स. १९८७:ड्युनेडिन, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.
बेट्सने २००८ ऑलिंपिकच्या बास्केटबॉल स्पर्धेत न्यू झीलँडकडून भाग घेतला होता.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "सुझी बेट्सची माहिती". १२ जूल २००९ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
साचा:न्यू झीलँड संघ - २०२२ राष्ट्रकुल खेळ