Jump to content

सुजाता राऊत

सुजाता राऊत या मराठीतील एक कवयित्री आहेत. २०१९ साली त्यांचा 'उगमाकडे जाताना' हा पहिलाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.. संग्रहात एकूण ६१ कविता आहेत. संग्रहाला लेखिका कवयित्री डाॅ. अनुपमा निरंजन उजगरे यांची रसग्रहणात्मक प्रस्तावना आहे.

पुण्याच्या संवेदना प्रकाशनाने 'उगमाकडे जाताना'चे प्रकाशन केले आहे.