सुगंदिका कुमारी
बसनायके मुदियान्सेलागे सुगंदिका मनेल कुमारी (५ ऑक्टोबर, इ.स. १९९०:अनामदुवा, श्रीलंका - ) ही श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "सुगंदिका कुमारी". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१६ रोजी पाहिले.