सुखदेव भगत
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
सुखदेव भगत हे झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष आणि झारखंडमधील आमदार होते, ते लोहारडागा जिल्ह्यातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत २०१९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार रामेश्वर ओराव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.[१] [२] ३० जानेवारी २०२२ रोजी भगत यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.[३] २०२४ मध्ये ते लोहरदग्गा लोकसभा मतदारसंघातून जिंकले.
संदर्भ
- ^ "Sukhdeo Bhagat appointed Jharkhand Congress president".
- ^ "Sukhdeo Bhagat wins Lohardaga assembly by-election".
- ^ "Jharkhand Cong welcomes turncoats Sukhdeo Bhagat, Pradeep Balmuchu". Telegraph India. 31 Jan 2022. 5 Feb 2022 रोजी पाहिले.