सुकी नदी
तापी नदीची उपनदी असलेली सुकी नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. मध्यप्रदेशामधील काकरा गावाजवळ तिचा उगम आहे. ती तेथून नेमाडमधून व महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून वाहते. जळगाव जिल्ह्यामधील तांदूळवाडीजवळ तिचा तापी नदीशी संगम होतो.सुकी नदी ही सातपुडा पर्वतातुन जाते सातपुडा पर्वतात गारबड्री गावाजवळ धरण आहे.
सुकी नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | जळगाव जिल्हा, महाराष्ट्र |
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या