Jump to content

सुएझ

सुएझ
السويس‎
इजिप्तमधील शहर


सुएझ is located in इजिप्त
सुएझ
सुएझ
सुएझचे इजिप्तमधील स्थान

गुणक: 29°58′N 32°33′E / 29.967°N 32.550°E / 29.967; 32.550

देशइजिप्त ध्वज इजिप्त
स्थापना वर्ष इ.स. १८५९
क्षेत्रफळ २५.४ चौ. किमी (९.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६ फूट (४.९ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ५,६५,७१६
  - घनता २२,००० /चौ. किमी (५७,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०२:००
http://www.suez.gov.eg


सुएझ (अरबी: السويس‎ ) हे इजिप्त देशामधील एक मोठे शहर आहे. सुएझ शहर इजिप्तच्या ईशान्य भागात सिनाई द्वीपकल्पावर लाल समुद्राच्या सुएझचे आखात ह्या उपसमुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. भूमध्य समुद्रलाल समुद्र ह्यांना जोडणारा सुएझ कालवा येथूनच सुरू होतो. २०१२ साली सुएझ शहराची लोकसंख्या सुमारे ५.६५ लाख होती.

इतिहास

सुएझ परिसराचा इतिहास इ.स.च्या ८व्या शतकापासूनचा आहे.

संदर्भ

बाह्य दुवे