Jump to content

सुंदरा मनामध्ये भरली

सुंदरा मनामध्ये भरली
निर्माता मनवा नाईक
निर्मिती संस्था स्ट्रॉबेरी पिक्चर्स
कलाकार खाली पहा
आवाज अवधूत गुप्ते, मैथिली पानसे-जोशी
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ९८१
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण ३१ ऑगस्ट २०२० – १४ ऑगस्ट २०२३
अधिक माहिती
आधी कस्तुरी

सुंदरा मनामध्ये भरली ही कलर्स मराठी वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका आहे.[]

कलाकार

  • अक्षया नाईक - लतिका जहागिरदार
  • समीर परांजपे - अभिमन्यू जहागिरदार
  • कुणाल धुमाळ - देवव्रत कारखानीस
  • अतिशा नाईक - इंदुमती जहागिरदार
  • प्रकाश धोत्रे - उत्तमराव जहागिरदार
  • गार्गी थत्ते-फुले - विद्या कारखानीस
  • पूजा पुरंदरे - कामिनी
  • गौरी किरण - सुरेखा धुमाळ
  • उमेश दामले - बापू धुमाळ
  • पूनम चौधरी - जयश्री धुमाळ
  • चैतन्य बागुल - विक्या
  • हृषिकेश शेलार - दौलत निंबाळकर
  • प्रणव प्रभाकर - आशुतोष जहागिरदार
  • प्रमिती नरके / शर्वरी पेंढारकर - हेमा जहागिरदार
  • संदेश उपश्याम - सज्जन
  • कल्पेश पाटील - कल्प्या
  • मुकुंद मोरे - मुकेश
  • अदिती द्रविड - नंदिनी
  • निखिल रहाणे - रवी
  • राधा सागर - अभिलाषा
  • संजय कुलकर्णी - एमके
  • चित्रा कुलकर्णी - सज्जनची आई
  • धनंजय वाबळे / उमेश बोळके - आबासाहेब निंबाळकर

नवीन वेळेत

क्र.दिनांकवारवेळ
३१ ऑगस्ट २०२० - ७ जानेवारी २०२३सोम-शनि (कधीतरी रवि)रात्री ९
९ जानेवारी - २५ जून २०२३रात्री १०.३०
२६ जून - १४ ऑगस्ट २०२३रात्री ११

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
गुजराती मारु मन मोही गयू कलर्स गुजराती २७ सप्टेंबर २०२१ - चालू
बंगाली सोहाग चाँद कलर्स बांग्ला २८ नोव्हेंबर २०२२ - चालू

संदर्भ

  1. ^ "सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकमत. 2021-03-22. 2022-09-06 रोजी पाहिले.