सी. लालरोसांगा
सी. लालरोसांगा | |
लोकसभा सदस्य | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ मे, इ.स. २०१९ | |
राष्ट्रपती | राम नाथ कोविंद |
---|---|
मागील | सी.एल. रुआला |
मतदारसंघ | मिझोरम |
जन्म | १ मार्च, १९७५ |
राजकीय पक्ष | मिझो नॅशनल फ्रंट |
सी. लालरोसांगा हे भारताच्या मिझोरम राज्यामधील एक राजकारणी, मिझो नॅशनल फ्रंट ह्या राजकीय पक्षाचे नेते व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये मिझोरम मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून आले.