सी.व्ही. श्रीधर
Indian film director (1933-2008) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २२, इ.स. १९३३ चेंगलपट्टू | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑक्टोबर २०, इ.स. २००८ चेन्नई | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
| |||
चित्तामूर विजयराघवलू श्रीधर (२२ जुलै १९३३ - २० ऑक्टोबर २००८) हे एक भारतीय पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होता. त्यांनी तमिळ, हिंदी आणि तेलगू भाषेतील जवळपास ६० चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
पुरस्कार
- जिंकले
- १९५९ : तमिळमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी प्रमाणपत्र - कल्याणा परिसू [१]
- १९६२ : तामिळमधील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक - नेंजिल ऑर अलयम [२]
- राज्य संगीत नाटक अकादमीचा कलईमामणी पुरस्कार.
- १९६१ - नजराना साठी सर्वोत्कृष्ट कथेचा फिल्मफेअर पुरस्कार .
- १९९७ - तामिळनाडू राज्य चित्रपट सन्मान पुरस्कार (अरिग्नार अण्णा पुरस्कार)
- नामांकित
- १९६३ - दिल एक मंदिर साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार
- १९६३ - दिल एक मंदिर साठी सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार
- १९७५ - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार - उरीमाई कुरल साठी तमिळ
- १९७१ - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार - इलामाई ओंजल आदुकिराथू साठी तमिळ
- १९८४- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार - ओरु ओडाई नधियागिरथु साठी तमिळ
संदर्भ
- ^ "7th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 4 September 2011 रोजी पाहिले.
- ^ "10th National Film Awards". International Film Festival of India. 29 September 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 September 2011 रोजी पाहिले.