Jump to content

सीमा सुरक्षा दल

सीमा सुरक्षा दल

स्थापना१ डिसेंबर १९६५
देशभारत ध्वज भारत
विभागपोलीस दल
आकार२५७,३६३ सैन्य
ब्रीदवाक्यजीवन पर्यन्त कर्तव्य (Duty Unto Death)
मुख्यालयनवी दिल्ली
सेनापतीराकेश अस्थाना (डायरेक्ट जनरल) BSF
संकेतस्थळ[[१]]

सीमा सुरक्षा दल (BSF) भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा भाग आहे. सीमा सुरक्षा दल शांतिकालात गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते.

इतिहास

सीमा सुरक्षा दल याची स्थापना डिसेंबर १, इ.स. १९६५ रोजी करण्यात आली.

पदक

शस्त्र

हे ही पहा

बाह्य दुवे