Jump to content

सीमा रस्ते संघटना

सीमा रस्ते संघटना (BRO)
चित्र:Border Roads Organisation logo.svg
स्थापना७ मे १९६०
देशभारत ध्वज भारत
विभागसाचा:रक्षा मंत्रालय
ब्रीदवाक्यस्रमेना सर्वम संध्याम
मुख्यालयदिल्ली
सेनापतीले.जन.हरपाल सिंह
संकेतस्थळhttp://bro.gov.in

सीमा रस्ते संघटना (BRO किंवा बॉर्डर रोड्स ऑर्गेनायझेशन) ही भारतीय लश्कराची एक संस्था आहे. ही संस्थेची स्थापना ७ मे १९६०ला झाली.

ही संस्था भारताच्या सीमेवर तसेच मित्रदेशांच्या अवघड भागांत रस्ते बांधते व त्यांची निगा ठेवते.

इतिहास

प्रकल्प आहेत

  • अरुणांक
  • बेंकोन
  • ब्रम्हांक
  • चेतक
  • दिपक
  • देनतांक
  • हिमांक
  • हिराकं
  • पुश्पकं
  • शपंक
  • शेतुक
  • शिवालीक
  • स्वास्तीक
  • उद्यांक
  • वर्ताक
  • विजयांक
  • सिला तुनेल

सीमा रस्ते संघटनेचे काम

बाह्य दुवे