सीन-मरितीम
सीन-मरितीम Seine-Maritime | ||
फ्रान्सचा विभाग | ||
| ||
सीन-मरितीमचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | नोर्मंदी | |
मुख्यालय | रोआँ | |
क्षेत्रफळ | ६,२७८ चौ. किमी (२,४२४ चौ. मैल) | |
लोकसंख्या | १२,४३,८३४ | |
घनता | १९८.१ /चौ. किमी (५१३ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-76 |
सीन-मरितीम (फ्रेंच: Seine-Maritime) हा फ्रान्स देशाच्या नोर्मंदी प्रदेशातील पाचपैकी एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर व सीन नदीच्या मुखाजवळ वसला आहे. रोआँ ही ह्या विभागाची राजधानी व ला आव्र हे येथील एक मोठे शहर आहे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या घनघोर लढाईत नोर्मंदीमधील इतर विभागांप्रमाणे येथे देखील अतोनात जीवित व वित्तहानी झाली होती.
बाह्य दुवे
- (फ्रेंच) प्रिफेक्चर
- (फ्रेंच) समिती Archived 2007-10-26 at the Wayback Machine.