सीताराम केशव बोले
लोकहितवादी राव बहाद्दूर सीताराम केशव बोले उर्फ सी.के. बोले (जन्म २९ जून इ.स. १८६८ मृत्यू- १४ जानेवारी इ.स. १९६१) हे मराठी समाजसुधारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांनी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेची स्थापना इ.स. १८९० साली केली.[१]
संदर्भ
- ^ Administrator. "Kittebhandari.com - Rao Saheb Bole". kittebhandari.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-27 रोजी पाहिले.