सीकर
सिकर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. बीकानेर- आग्रा यादरम्यान राष्ट्रीय महामार्गा ११ वर हे शहर लागते. राजस्थानातील आधुनिक धाटणीच्या शहरांपैकी एक अशी सिकरची ओळख आहे. येथे पर्यटकांचा वावर मोठ्या संख्येने असतो.
हे शहर सिकर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.