सिसोदिया राजवंश
सिसोदिया हा राजस्थानमधील मेवाड राज्यावर राज्य करणाऱ्या इक्षवाकु कुळातील एक भारतीय राजपूत राजवंश आहे. या कुळाचे नाव सेसोदिया, शिशोदिया, सिशोदिया, शिशोद्या, सिसोद्या, सिसोदिया, सिसोदिया असे देखील लिप्यंतरित केले जाते. महाराष्ट्रातील भोसले,सावंत, घोरपडे इत्यादी मराठा घराणी याच कुळातील आहेत.