Jump to content

सिल्व्हेस्टर क्लार्क

सिलव्हेस्टर थेओफिलस क्लार्क (११ डिसेंबर, १९५४:बार्बाडोस - ४ डिसेंबर, १९९९:बार्बाडोस) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९७८ ते १९८२ दरम्यान ११ कसोटी आणि १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.