सिलिसियाचे द्वार
सिलिसियाचे द्वार तथा गुलेक घाट हा तुर्कस्तानातील टॉरस पर्वतरांगातून जाणारा घाट आणि खिंड आहे. हा रस्ता सिलिसियाचे मैदान आणि अनातोलियाच्या पठाराला जोडतो.
हा रस्ता गुलेक नदीकाठून जातो आणि याचा सर्वोच्च बिंदू १,००० मीटर उंचीवर आहे.[१]