Jump to content

सिलचर विमानतळ

सिलचर विमानतळ
कुंभिरग्राम वायुसेना तळ
आहसंवि: IXSआप्रविको: VEKU
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ सिलचर
समुद्रसपाटीपासून उंची ३५२ फू / १०७ मी
गुणक (भौगोलिक)24°54′47″N 092°58′43″E / 24.91306°N 92.97861°E / 24.91306; 92.97861गुणक: 24°54′47″N 092°58′43″E / 24.91306°N 92.97861°E / 24.91306; 92.97861
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
०६/२४ ५,९९३ १,८२७ डांबरी धावपट्टी

हे भारताच्या आसाम राज्यातील सिलचर येथे असलेला विमानतळ आहे. यास 'कुंभिरग्राम वायुसेना तळ' असेही म्हणतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर इंडिया स्थानिकअगरतला,गुवाहाटी,इंफाल,कोलकाता,तेझपूर(फक्त आगमन)
इंडियन एअरलाइन्सकोलकाता
किंगफिशर एअरलाइन्सइंफाल,कोलकाता

बाह्य दुवे