सिरिल पूल
सिरिल जॉन पूल (१३ मार्च, इ.स. १९२१ - ११ फेब्रुवारी, १९९६) हा
इंग्लंडकडून १९५१-२मध्ये तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा इंग्लंडमध्ये क्लब फुटबॉलही खेळायचा.