Jump to content

सियेरा लिओन

सियेरा लिओन
Republic of Sierra Leone
सियेरा लिओनचे प्रजासत्ताक
सियेरा लिओनचा ध्वजसियेरा लिओनचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: "Unity, Freedom, Justice"
सियेरा लिओनचे स्थान
सियेरा लिओनचे स्थान
सियेरा लिओनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
फ्रीटाउन
अधिकृत भाषाइंग्लिश
सरकारसंविधानिक प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखअर्नेस्ट बाई कोरोमा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २७ एप्रिल १९६१ 
 - प्रजासत्ताक दिन१९ एप्रिल १९७१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ७१,७४०[] किमी (११९वा क्रमांक)
 - पाणी (%) १.१
लोकसंख्या
 - जुलै २००९ ६४,४०,०५३ (१०३वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता८३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.५८५ अब्ज[] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न७५९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.३६५ ( कमी) (१८० वा) (२००७)
राष्ट्रीय चलनसियेरा लिओनन लिओन
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी + ०:००
आय.एस.ओ. ३१६६-१SL
आंतरजाल प्रत्यय.sl
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक२३२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


सियेरा लिओन हा पश्चिम आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील एक छोटा देश आहे. सियेरा लिओनच्या उत्तरेला गिनी, पूर्व व दक्षिणेला लायबेरिया तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सियेरा लिओन ही एक ब्रिटिश वसाहत होती. १९९१ ते २००० दरम्यान येथे गृहयुद्ध चालू होते.

सियेरा लिओनचा मानवी विकास सूचक जगात सर्वात खालच्या स्थानावर आहे. फ्रीटाउन ही सियेरा लिओनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इतिहास

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

संदर्भ

  1. ^ Encarta Encyclopedia. "Sierra Leone". 2008-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 February 2008 रोजी पाहिले.
  2. ^ "Sierra Leone". 21 April 2010 रोजी पाहिले.

बाह्य दुवे