Jump to content

सियेरा नेव्हाडा

  सियेरा नेव्हाडा
Sierra Nevada
सियेरा नेव्हाडा
देशFlag of the United States अमेरिका
राज्यकॅलिफोर्निया, नेव्हाडा
सर्वोच्च शिखरमाउंट व्हिटनी
४,४२१ मी (१४,५०५ फूट)
लांबी६४४ किमी (४०० मैल)
रूंदी१०५ किमी (६५ मैल)
सियेरा नेव्हाडा नकाशा
कॅलिफोर्निया नकाशावर सियेरा नेव्हाडा

सियेरा नेव्हाडा ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशामधील एक पर्वतरांग आहे. लेक टाहो हे अमेरिकेमधील सर्वात उंच सरोवर ह्याच पर्वतराजीत स्थित आहे.