सियाका तियेने (२२ फेब्रुवारी, १९८२ - ) हा कोत द'ईवोआरकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मुख्यत्वे डाव्या बचावफळीतून खेळत असे.