सिम्बर एर
| ||||
स्थापना | १९५० | |||
---|---|---|---|---|
बंद | ३ मे २०१२ | |||
हब | कोपनहेगन विमानतळ (कोपनहेगन) आल्बोर्ग बिलुंड | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | युरोबोनस | |||
विमान संख्या | ७ | |||
मुख्यालय | सोंडरबर्ग, डेन्मार्क | |||
संकेतस्थळ | http://www.cimber.com/ |
सिम्बर एर (डॅनिश: Cimber Sterling A/S) ही डेन्मार्क देशामधील एक विमान वाहतूक कंपनी होती. १९५० साली स्थापन झालेली सिम्बर स्टर्लिंग स्कँडिनेव्हियन एरलाइन्स व लुफ्तान्सा ह्यांच्या सहकार्याने प्रवासी वाहतूक करीत असे. कोपनहेगन विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ होता. ३ मे २०१२ रोजी सिम्बरने दिवाळखोरी जाहीर केली व सेवा बंद केली.