सिमोने पेपे
सिमोने पेपे (इटालियन: Simone Pepe) (ऑगस्ट ३०, इ.स. १९८३ - हयात) हा इटालियन फुटबॉल खेळाडू आहे. तो सेरी-आ साखळी स्पर्धेत युव्हेंटस एफ.सी. संघाकडून खेळतो. तो सहसा मधल्या फळीत उजव्या विंगराच्या भूमिकेतून खेळतो.
बाह्य दुवे
- एफ.आय.जी.सी. संकेतस्थळावरील माहिती व आकडेवारी Archived 2009-02-15 at the Wayback Machine. (इटालियन मजकूर)