Jump to content

सिपाहीजाला जिल्हा

सिपाहीजाला जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

सिपाहीजाला जिल्हा
সিপাহীজলা জেলা
त्रिपुरा राज्यातील जिल्हा
सिपाहीजाला जिल्हा चे स्थान
सिपाहीजाला जिल्हा चे स्थान
त्रिपुरा मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यत्रिपुरा
मुख्यालयविश्रामगंज
क्षेत्रफळ
 - एकूण १,०४३ चौरस किमी (४०३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५,४२,७३१ (२०११)
-साक्षरता दर९८%
-लिंग गुणोत्तर९६६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघपश्चिम त्रिपुरा
संकेतस्थळ


मेलाघर येथील शाही नीरमहाल

सिपाहीजाला हा भारताच्या त्रिपुरा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा त्रिपुराच्या पश्चिम भागात स्थित आहे. २०११ साली सिपाहीजाला जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ५.४ लाख इतकी होती. विश्रामगंज हे शहर सिपाहीजाला जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

राष्ट्रीय महामार्ग ८ सिपाहीजाला जिल्ह्यामधून धावतो व जिल्ह्याला आगरताळा तसेच आसामसोबत जोडतो. लुमडिंग-साब्रूम हा रेल्वेमार्ग सिपाहीजाला जिल्ह्यामधूनच जातो.

बाह्य दुवे