Jump to content

सिन्स ऑफ अ सोलर एम्पायर

सिन्स ऑफ अ सोलर एम्पायर
विकासकआयर्नक्लॅड गेम्स
प्रकाशकस्टारडॉक
वितरककॅलिप्सो मीडिया
इंजिनआयर्न इंजिन
प्लॅटफॉर्ममायक्रोसॉफ्ट विंडोज
नवीनतम आवृत्ती१.१९३: मूळ
१.०५३: एन्ट्रिचमेन्ट
१.३४: ट्रिनिटी
१.३: रिबेलियन
मूल्यांकनइएसआरबी: १३+
माध्यमे/वितरणडीव्हीडी, उतरवणे

सिन्स ऑफ अ सोलर एम्पायर हा आयर्नक्लॅड गेम्सने विकसित केलेला व स्टारडॉक या कंपनीने प्रकाशित केलेला एक दृश्य खेळ आहे. हा एक विज्ञान-कल्पनांवर आधारित खेळ आहे. हा खेळ फेब्रुवारी ४, २००८ रोजी प्रकाशित झाला. एन्ट्रिचमेन्ट हा त्याचा पहिल आशय विस्तारक फेब्रुवारी २५, २००९ रोजी प्रकाशित झाला. दुसरा आशय विस्तारक डिप्लोमसी फेब्रुवारी ९, २०१० रोजी प्रकाशित झाला.