सिन्नर विधानसभा मतदारसंघ
सिन्नर विधानसभा मतदारसंघ - १२० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सिन्नर मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. सिन्नर तालुका आणि २. इगतपुरी तालुक्यातील टाकेद महसूल मंडळ यांचा समावेश होतो. सिन्नर हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणिकराव शिवाजीराव कोकाटे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | माणिकराव शिवाजीराव कोकाटे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे | शिवसेना | |
२००९ | माणिकराव शिवाजीराव कोकाटे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
सिन्नर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
माणिकराव शिवाजी कोकाटे | काँग्रेस | ७५,६३० |
प्रकाश शंकरराव वाजे | शिवसेना | ७२,८०० |
।ज्ञाज्ञानेश्वर बहिरु भोसेले | अपक्ष | १,८६८ |
महेश झुंजार आव्हाड | शिपा | १,४९४ |
गोपाल चिंधु बारके | बसपा | १,४३८ |
अरुण रामचंद्र पांगारकर | अपक्ष | ६३१ |
BHALERAO KASHINATH RAMBHAU | अपक्ष | ६२५ |
CHANDRAKANT AMRUT JOSHI | राष्ट्रवादी सेना | ३९७ |
KATORE MACCHINDRA EKNATH | अपक्ष | ३९१ |
GANGURDE KIRAN SOMNATH | अपक्ष | ३७६ |
आशा गेनू गवारी | अपक्ष | २८९ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सिन्नर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.