Jump to content

सिनेगॉग

सिनेगॉग (इंग्लिश: Synagogue; हिब्रू: בית כנסת) हे ज्यू धर्मीय लोकांचे प्रार्थनाघर आहे. सिनेगॉगमध्ये प्रार्थनेसाठी एक मोठी खोली व अभ्यास व चर्चांसाठी अनेक लहान खोल्या असतात. सिनेगॉग ही एक पवित्र वास्तू असून तिचा वापर केवळ धार्मिक कामांकरिताच करणे बंधनकारक आहे. आधुनिक सिनेगॉगमध्ये धार्मिक शाळा, ग्रंथालय, स्वयंपाकघर इत्यादी सोयी असू शकतात.


गॅलरी