सिनालोआ
सिनालोआ Sinaloa Estado Libre y Soberano de Sinaloa | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
सिनालोआचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | कुल्याकान | ||
क्षेत्रफळ | ५७,३७७ चौ. किमी (२२,१५३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २७,६७,७६१ | ||
घनता | ४८.२ /चौ. किमी (१२५ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-SIN | ||
संकेतस्थळ | http://www.sinaloa.gob.mx |
सिनालोआ (स्पॅनिश: Sinaloa) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या पश्चिम भागात वसलेल्या सिनालोआच्या पश्चिमेला कॅलिफोर्नियाचे आखात, उत्तरेला सोनोरा, पूर्वेस शिवावा व दुरांगो तर दक्षिणेला नायारित ही राज्ये आहेत. कुल्याकान ही सिनालोआची राजधानी आहे.
बाह्य दुवे
- सिनालोआ राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)