Jump to content

सिनाई द्वीपकल्प

सिनाई द्वीपकल्पाचा नकाशा

सिनाई द्वीपकल्प (अरबी: سيناء; हिब्रू סיני) हा इजिप्त देशातील एक त्रिकोणी आकाराचा द्वीपकल्प आहे. सिनाईच्या उत्तरेला भूमध्य समुद्र तर दक्षिणेला लाल समुद्र आहेत. सिनाईच्या पूर्वेस अकबाचे तर पश्चिमेस सुएझचे ही दोन अरूंद आखाते आहेत. सर्वासाधारणपणे आफ्रिकेत गणल्या जाणाऱ्या इजिप्तचा सिनाई हा एकमेव भाग पश्चिम आशियामध्ये आहे. सिनाई द्वीपकल्पाची लोकसंख्या सुमारे १३ लाख इतकी आहे.


बाह्य दुवे

गुणक: 29°30′N 33°50′E / 29.500°N 33.833°E / 29.500; 33.833