सिद बरानी
सिद बरानी हे इजिप्तच्या वायव्य भागातील छोटे गाव आहे. लिब्याच्या सीमेपासून ९५ किमी पूर्वेस असलेल्या या गावात मुख्यत्वे बेदुइन लोकांची वस्ती आहे.
हे गाव भूमध्य समुद्राकाठी आहे. येथे एक पेट्रोल पंप आणि काही दुकाने तसेच एक छोटे होटल आहे परंतु इतर कोणत्याही सोयी येथे नाहीत.
सिद बरानीजवळ इजिप्तच्या वायुसेनेचा तळ आहे.
हे सुद्धा पहा
- सिद बरानीची लढाई