Jump to content

सिद्धेश्वर स्वामी

सिद्धेश्वर स्वामी
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय


सिद्धेश्वर स्वामी हे लिंगायत संप्रदायातील एक संत होते. लिंगायत समाजाच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले. ते एक महान गूढवादी आणि कन्नड कवी होते.