Jump to content

सिद्धेश्वर एक्सप्रेस

सिद्धेश्वर एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस ह्या गाड्यांना समान डबे वापरण्यात येतात.

सिद्धेश्वर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. ही गाडी दररोज रात्री सोलापूर व मुंबईहून सुटते व दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई व सोलापूरला पोचते.

सेवा

वेळापत्रक

गाडी क्रमांक सुरुवात – शेवट प्रस्थान आगमन
१२११५मुंबई – सोलापूर२२:४५०६:५०
१२११६सोलापूर – मुंबई२२:४0०६:५०

थांबे

स्थानक कोड स्थानक नाव अंतर (किमी)
CSTM छत्रपती शिवाजी टर्मिनस
DR दादर
TNA ठाणे३४
KYN कल्याण ५४
KJT कर्जत१००
KAD खंडाळा १२४
LN लोणावळा१२८
PUNE पुणे १९२
DD दौंड २६८
BGVN भिगवण२९५
JEUR जेऊर३४२
KWV कुर्डुवाडी ३७७
MO मोहोळ४२२
SUR सोलापूर४५५

संदर्भ