Jump to content

सिद्धार्थ महादेवन

सिद्धार्थ महादेवन

सिद्धार्थ महादेवन
आयुष्य
जन्म १६ एप्रिल, १९९३ (1993-04-16) (वय: ३१)
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायक
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ २०११ - चालू
गौरव
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार (२०१४)

सिद्धार्थ महादेवन ( १६ एप्रिल १९९३) हा एक भारतीय पार्श्वगायक आहे. २०१३ सालच्या भाग मिल्खा भाग ह्या बॉलिवुड चित्रपटामधील जिंदा ह्या गाण्यासाठी सिद्धार्थ प्रसिद्धीच्या झोतात आला. ह्या गाण्यासाठी त्याला फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाला.

सिद्धार्थ प्रसिद्ध भारतीय गायक व संगीतकार शंकर महादेवन ह्याचा मुलगा आहे.

बाह्य दुवे