Jump to content

सिद्धार्थ त्रिवेदी

सिद्धार्थ किशोरकुमार त्रिवेदी (सप्टेंबर ४, इ.स. १९८२:अमदावाद, गुजरात - ) हा सौराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा पूर्वी गुजरात क्रिकेट संघाकडूनही खेळला होता.