सिद्धनेर्ली
?सिद्धनेर्ली महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | कोल्हापूर |
तालुका/के | कागल |
लोकसंख्या | ९,००० (२०११) |
कोड • पिन कोड | • 416232 |
सिद्धनेर्ली हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालूक्यात दुधगंगा नदी खोऱ्यातील, पुणे-बेंगलोर महागमार्गा वरील गाव आहे. गावाच्या वेशीवर सिधेश्वराचे मंदिर आहे आणि म्हणून गावाचे नाव सिद्धनेर्ली आहे
राजकीय संरचना
लोकसभा मतदारसंघ : कोल्हापूर
उद्योग
शेती हाच मुख्य व्यवसाय आहे