Jump to content

सिद्दिपेट लोकसभा मतदारसंघ

सिद्दिपेट हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते नंदी येल्लय्या येथून ५ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे