सिद्दिपेट हे भारताच्या तेलंगणा राज्यातील सिद्दिपेट जिल्ह्याचे मुख्यालय एक लहान शहर आहे. हे शहर हैद्राबादच्या ११५ किमी उत्तरेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या १,११,३५८ इतकी होती.