सिंहली लोक
सिंहला |
---|
Sinhalese Girl Wearing A Traditional Kandyan Saree (Osaria) |
एकूण लोकसंख्या |
१.६२ कोटी |
लोकसंख्येचे प्रदेश |
प्रमुख श्रीलंका १,५१,७३,८२० (७४.८८%) (२०१२) |
भाषा |
मुख्यः- सिंहली व इंग्रजी |
धर्म |
बहुसंख्यः थेरवाद बौद्ध धर्म अल्पसंख्यः ख्रिश्चन धर्म |
सिंहली (इंग्लिश भाषा: Sinhalese people; सिंहला जाती, इतर नाव 'हेला') हे श्रीलंका देशाचे सिंहली भाषक लोक आहेत. यांची संख्या १.५ कोटी आहे आणि हा श्रीलंकेच्या एकूण लोकसंख्येच्या ७५% आहे.