सिंगापूर डॉलर
सिंगापूर डॉलर सिंगापूर देशाचे अधिकृत चलन आहे.
शंभर सिंगापूर सेंटचा एक सिंगापूर डॉलर होतो. सिंगापूर देशात चार भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता असल्याने सिंगापूरच्या नाण्यांवर चार भाषांमध्ये देशाचे नाव लिहिलेले असते.
डॉलर हे नाव वापरणारी चलने | |
---|---|
ऑस्ट्रेलियन डॉलर • अमेरिकन डॉलर • बहामास डॉलर • बार्बाडोस डॉलर • बेलिझ डॉलर • बर्म्युडा डॉलर • ब्रुनेई डॉलर • कॅनेडियन डॉलर • केमन द्वीपसमूह डॉलर • कूक द्वीपसमूह डॉलर • पूर्व कॅरिबियन डॉलर • फिजीयन डॉलर • गयानीझ डॉलर • हाँग काँग डॉलर • जमैकन डॉलर • किरिबाटी डॉलर • लायबेरियन डॉलर • नामिबियन डॉलर • न्यू झीलँड डॉलर • सिंगापूर डॉलर • सॉलोमन द्वीपसमूह डॉलर • सुरिनाम डॉलर • नवा तैवान डॉलर • त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर • तुवालूअन डॉलर |